Ad will apear here
Next
‘मौखिक कर्करोग’ विषयावर व्याख्यान
पुणे : मराठी विज्ञान परिषदेच्या पुणे विभागातर्फे ‘मौखिक कर्करोग’ या विषयावर डॉ. अंकित शहा यांच्या जाहीर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ मे रोजी सायंकाळी सहा वाजता हे व्याख्यान होणार आहे.

दिनांक : १९ मे २०१७ 
वेळ : सायंकाळी सहा वाजता 
स्थळ : एस. एम. जोशी फाउंडेशन, सेमिनार हॉल, नवी पेठ, पुणे-३०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZJHBC
Similar Posts
विज्ञान परिषदेतर्फे व्याख्यानाचे आयोजन पुणे : ‘टाकाऊ पदार्थांच्या फेरवापरातून मूल्यवर्धित वस्तूंची निर्मिती’ या विषयावर मराठी विज्ञान परिषदेतर्फे जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवारी २१ एप्रिल रोजी हे व्याख्यान होणार आहे. प्रा. राजेंद्रकुमार सराफ हे व्याख्यान देणार आहेत. पुण्यातील नव्या पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सेमिनार हॉलमध्ये हे व्याख्यान पार पडेल
केरळीय गणितावर प्रा. सोलापूरकर यांचे व्याख्यान पुणे : मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आयोजित आपटे बंधू स्मृती व्याख्यानमालेमध्ये सर परशुरामभाऊ महाविद्यालयातील गणित अभ्यासक व प्राध्यापक डॉ. विनायक सोलापूरकर यांचे ‘माधवा आणि केरळीय गणित’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
‘पूर परिस्थितीला धरणे कारणीभूत नाहीत’ पुणे : ‘धरणांमुळे पूर येत नाहीत, ही वस्तुस्थिती आपण समजून घ्यायला हवी. धरणे ही पाणी अडवण्यासाठी बनवण्यात येतात. त्यामुळे आपल्याला दैनंदिन जीवनात आणि शेतीसाठी पाणी मिळते. अनेक पर्यावरणप्रेमी धरणे बांधायला विरोध करतात; परंतु धरणेच बांधली गेली नाहीत, तर आपल्याला वर्षभर पाणी पुरवठा कोठून होणार? त्यामुळे
ऐका वैज्ञानिक गप्पा पुणे : मराठी विज्ञान परिषद आणि आयसर, पुणे या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने वैज्ञानिक गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात डॉ. नीरजा देशपुत्रे यांचे ‘केमिस्ट्री ऑफ कार्बोहायड्रेट्स’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. उद्या, १२ मे रोजी सायंकाळी हे व्याख्यान विज्ञानप्रेमींना ऐकता येईल

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language